ठेव योजना
पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी लि.
सभासदांनी आपली रक्कम संस्थेत मुदत बंद ठेवीत गुंतवावी व संस्था आर्थिक दृष्ट्या बळकट करण्यास सहकार्य करावे.

पूर्ण १८१ दिवस (सहा महिने)
५%

पूर्ण १ वर्ष
७.७५ %

पूर्ण २ वर्ष
८%

पूर्ण ३ वर्ष
८.५०%

आर. डी. पूर्ण ५ वर्ष
९%

पूर्ण ३ वर्ष
RD
७%

पूर्ण १ वर्ष
RD
५%

दाम दुप्पट ठेव पूर्ण ८ वर्ष

मुदतबंद ठेवीवर
ठेवतारण कर्ज ८०% दिले जाते
